Ratris Khel Chale 2 | माधवसाठी अण्णांच्या डोक्यात नवी खेळी | Episode Update | Zee Marathi

2019-03-15 15

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमध्ये माधव हिंमत करून अण्णांना लग्न न करण्याविषयी सांगतो. आणि अण्णा त्यासाठी तयार होतात, पण माधवला संध्याकाळी तयार राहायला सांगतात. काय आहे त्यांच्या डोक्यात नेमकं?